शाळेविषयी माहिती

शाळेविषयी माहिती :-

  • नाव : महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. ३ बादाडे नगर लातूर 
  • पत्ता : बादाडे नगर लातूर 
  • संपर्क : मु. अ. ८८८८३९०९४८
  • वर्गसंख्या: १ ते ४ 
  • शिक्षक संख्या : २     सेवक : १ 
  • विद्यार्थी संख्या : ४५        मुले :२२    मुली :२३
  • इमारत : षटकोनी आकार  ४ वर्गखोल्या + १ कार्यालय 
  • भौतिक सुविधा : मोठे मैदान , आवर भिंत , पिण्याचे पाणी , स्वच्छता गृह , स्वयंपाक गृह , अम्फी-थियेटर , इत्यादी . 
  • शालेय ग्रंथालय : लहान बाल वाचनालय 
  • इलार्निंग : संगणक , प्रोजेक्टर , टेप , इत्यादी 
  • नवीन उपक्रम : १ . इयत्ता १ ली पासून संगणक  २.मुलांची अफलातून बँक   ३. MTS  व शिष्यवृत्ती परीक्षेची विशेष तयारी  ३.शालेय स्वच्छता   ४.टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे  ५. आणखी बरेच …